In this article we’re going to know how to use do, doesas main verb with the help of some sentences.
“have, has” चा वापर काही वेळेस मुख्य क्रियापद म्हणून केला जातो, नकारार्थी व प्रश्नार्थक वाक्यांमध्ये साह्यकारी क्रियापद म्हणून do, does, did, will यांचा वापर करावा लागतो.
भविष्यकाळातील वाक्यांसाठी have किंवा has बरोबर will चा वापर होतो.
Have व has चा वापर रोजच्या इंग्रजी बोलण्यामध्ये कसा करावा याची माहिती आपण या सदरामध्ये घेणार आहोत.
त्याच्यासाठी आपण रोजच्या वापरातील काही वाक्यांचा वापर करणार आहोत व त्याचा सरावही करणार आहोत.
प्रथम, द्वितीय व तृतीय पुरुषी अनेकवचनी कर्त्याबरोबर have चा वापर केला जातो.
How to Use “have-has” as Main Verb in Affirmative sentences
होकारार्थी वाक्य
Plural subject + have + object/ noun
We have four notebooks.
We will have a red pens.
They have an idea.
They will have a profit.
You have a permission.
You have a dream.
We have knowledge.
They have good nature.
You will have a computer.
You have a good job.
……………………………………………………………….
How to Use “have-has” as Main Verb in Negative sentences
नकारार्थी वाक्य
We don’t have four notebooks.
We won’t have a red pens.
They didn’t have an idea.
They don’t have a profit.
You won’t have a permission.
You didn’t have a dream.
We don’t have knowledge.
They won’t have good nature.
You didn’t have a computer.
You don’t have a good job.
”””””””””””””””””””””””””””””””’
How to Use “have-has” as Main Verb in Interrogative sentences / Questions
प्रश्नार्थक वाक्य
Will we have a red pens?
Do they have an idea?
Will they have a profit?
Do you have a permission?
Don’t you have a dream?
Do we have knowledge?
Didn’t they have good nature?
Won’t you have a computer?
Did you have a good job?
”””””””””””””””””””””””””’
Has चा वापर // Use of has
कर्ता एकवचनी तृतीयपुरुषी असेल तर has चा वापर करावा
How to Use “have-has” as Main Verb in Affirmative sentences
होकारार्थी वाक्य
has — ….कडे आहे .
She has a house.
He has stock.
She has many relatives.
Vedant has objection.
Janhavi has skill.
He has success.
…………………………………………………………….
भविष्यकाळात कर्ता एकवचनी तृतीयपुरुषी असेल तर will चा सहाय्यक क्रियापद म्हणून वापर होतो व has ऐवजी have चा वापर होतो.
She will have a house.
He will have stock.
She will have many relatives.
Vedant will have objection.`
Janhavi will have skill.
He will have success.
”””””””””””””””””””’
Has चा वापर असलेल्या वाक्यांचा नकारार्थी किंवा प्रश्नार्थक वाक्यात रूपांतर करताना वर्तमानकाळात does चा सहाय्यक क्रियापद म्हणून वापर होतो व has ऐवजी have चा वापर होतो.
She doesn’t have a house.
Does he have stock?
She doesn’t have any relatives.
Doesn’t Vedant have objection?
Does Janhavi have skill?
He doesn’t have success.
”””””””””””””””””””””””””””””’
Has चा वापर असलेल्या वाक्यांचा नकारार्थी किंवा प्रश्नार्थक वाक्यात रूपांतर करताना भूतकाळात did चा वापर होतो व has ऐवजी have चा वापर होतो.
She didn’t have a house.
Did he have stock?
She didn’t have any relatives.
Didn’t Vedant have objection?
Did Janhavi have skill?
He didn’t have success.
!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
Let’s Practice…. ++++++++++++++++++++++++++++++++
Use have, has and complete the following sentences and learn How to Use “have-has” as Main Verb.
I …… neighbour.
I don’t …… doubt.
You …… freedom.
You don’t …… stability.
They …… problem.
We don’t …… stock.
Does Seeta …… relief?
Vedant …… interest.
Janhavi doesn’t …… account.
He ….. faith.
She …… camera.
Does she …… privacy?
They will …… flat.
We will …… ambition.
He will …… agreement.
!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
ही माहिती जेव्हा have व has मुख्य क्रियापद म्हणून वापरले जाते, तेव्हा कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात व वाक्यांमध्ये बदल कसे होतात याविषयी आहे…..
In this lesson we are going to learn information about how to use “was, were” in everyday speech. Let us understand this by using various sentences as an example. So let’s know how to use was, were in daily English.
Was, were are past tense forms of to be.
या सदरामध्ये आपण रोजच्याबोलण्यात was, wereचावापरकसाकरावा या विषयी माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी विविध वाक्यांचा वापर उदाहरणादाखल करून हे समजुन घेऊ. So let’s know How to use was, were in daily English.
या सदरामध्ये आपण am,isव are चा वापर साह्यकारी क्रियापद म्हणून कसा करावा हे पाहणार आहोत…
वर्तमान काळात बोलत असताना चालू किंवा घडत असणारी क्रिया सांगण्यासाठी मुख्य क्रियापदाला ing देऊन त्याच्या अगोदर सहाय्यक क्रियापद Auxiliary म्हणून am, is व are यांचा वापर करावा लागतो.
अशा प्रकारची रचना Present continuous tense म्हणजेच चालू वर्तमान काळामध्ये वापरावी लागते.
“is / are / am” are called “helping verbs”. As the name suggests, they are verbs that help convey the tense and meaning of a sentence.
या सदरामध्ये आपण am,isव are चा क्रियापद म्हणून आणखी वापर कसा होतो हे पाहणार आहोत…
ब्लॉग वर आपल्याला परिचित असणाऱ्या इंग्लिश भाषेच्या पायाभूत माहिती मध्ये आणखी सुधारणा करता यावी म्हणून परिचित गोष्टींवर आधारित नावीन्यपूर्ण व सरावास सुलभ अशी माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत.
तसेच आपण हेही लक्षात ठेवले पाहिजे की इंग्रजी म्हणजे ज्ञान नव्हे तर ती एक भाषा आहे, ज्ञान प्रकट करण्याचे एक माध्यम आहे. ज्याची प्रथम भाषा इंग्रजी नाही त्यांना इंग्रजी बद्दल भीती व न्यूनगंड असतो. हा न्यूनगंड दूर करण्यासाठी आपल्या मातृभाषेमध्ये व राष्ट्रभाषेमध्ये म्हणजेच परिचित भाषेमधले बारकावे व शिष्टाचार आपणास माहिती असले पाहिजेत व ते इंग्रजीत कसे वापरायचे हे ज्ञान आपण या ब्लॉग वरील माहितीच्या आधारे (आर्टिकल) समजून घेणार आहोत जेणेकरून इंग्रजी भाषेची वाटणारी भीती व न्यूनगंड आपोआपच दूर होईल…
रोजच्या बोलण्यात am,is,are चा वापर कसा करावा.
How to use am, is, are
am,is,are ही वर्तमान काळातील to be ची रूपे आहेत.
1. am चा वापर = जर कर्ता एक वचनी प्रथम पुरुष म्हणजेच I असेल तर am चा वापर करावा.
कर्ता जर एक वचनी तृतीयपुरुषी म्हणजेच he, she, it किंवा इतर मुलगा-मुलगी व्यक्ती, एखादा प्राणी, पक्षी असेल तर is चा वापर करतात.
Affirmative Statements.
होकारार्थी विधाने.
Subject + is + noun.
He is a teacher.
She is a doctor.
Ganesh is a farmer.
Peacock is an Indian bird.
Dog is honest animal.
”””””””””””””””””””””””””””’
Negative statements.
नकारार्थी विधाने
Subject + is + not + noun.
He is not a teacher.
She is not a doctor.
Ganesh is not a farmer.
Peacock is not an Indian bird.
Dog is not honest animal.
””””””””””””””””””””””””””””””
Verbal questions.
Is+subject+noun?
Is+not+subject+noun?
Is he a teacher?
Is’t she a doctor?
Is Ganesh a farmer?
Is a peacock an Indian bird?
Isn’t a dog an honest animal?
”””””””””””””””””””””””””””
3. Use of ‘are’ / are चा वापर .
कर्ता जर द्वितीय पुरुषी एकवचनी(You), द्वितीय पुरुषी अनेकवचनी(You) किंवा तृतीयपुरुषी अनेक वचनी (They)असेल तर are चा वापर करावा.
you हे द्वितीय पुरुषी कर्त्याचे रूप एकवचन व अनेकवचन दोन्ही मध्ये वापरले जाते.
Affirmative Statements.
होकारार्थी विधाने.
subject+are+noun.
You are a teacher.
You are teachers.
They are teachers.
Prashant and Sonali are teachers.
Lion and tiger are animals.
””””””””””””””””””””””””””””””
Negative statements.
नकारार्थी विधाने.
Subject+are+not+noun.
You are not a teacher.
You are not teachers.
They are not teachers.
Prashant and Sonali are not teachers.
Lion and tiger are not birds.
”””””””””””””””””””””””””””””””
Verbal questions.
Are+subject+noun?
Are+not+subject+noun?
Are you a teacher?
Aren’t you teachers?
Are Prashant and Sonali teachers?
Are they teachers?
”””””””””””””””””””””””””””””””””’
ह्या गोष्टी आपण शाळा-कॉलेजमध्ये शिकलेलो आहोत, पण त्याचा योग्य सराव व योग्य वापर आपण शास्त्रीय दृष्टीने किंवा ओघाने फार कमी प्रमाणात करतो. पण जेव्हा आपण एखाद्या प्रोफेशनल फिल्ड मध्ये काम करतो, तेव्हा या गोष्टींचा वापर आपल्या बोलण्यात व लिखाणात करणे क्रमप्राप्त होते व सराव नसल्याने आपण त्यामध्ये थोडे संकोचतो. हा संकोच दूर व्हावा यासाठी या माहितीचा आधार घेऊन आपण स्वतः सराव करू शकतो व आपण आपले इंग्रजी सुधारू शकतो.